कोपरगावच्या बंधाऱ्यांतील पाणी देणार नाही; आशुतोष काळे यांची स्पष्ट भूमिका

उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याची मागणी; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणीवाटप, कालव्यांची कामे आणि पाणीपट्टी माफीचे मुद्दे उपस्थित

कोपरगाव | प्रतिनिधी | राजेंद्र सालकर

कोपरगाव तालुक्यात पावसाची कमतरता आणि खरीप हंगामातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे नियोजन करण्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. फळबागा, ऊस आणि चारा पिके वाचविण्यासाठी आवर्तने पूर्ण क्षमतेने द्यावीत, तसेच उन्हाळ्यात दोन आवर्तने मिळावीत, अशी मागणी त्यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. दरम्यान, ‘तालुक्यातील कोणत्याही बंधाऱ्याचे पाणी आम्ही देणार नाही. उपलब्ध पाणी सोडणे व्यवहार्य नाही,’ अशी भूमिकाही काळे यांनी मांडली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथे शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील पावसाची तूट, शेतीचे नुकसान आणि आगामी हंगामातील पाण्याच्या गरजांकडे लक्ष वेधले.

धरणे भरली; मात्र आवर्तनांचे नियोजन महत्त्वाचे

‘तालुक्यातील कोणत्याही बंधाऱ्याचे पाणी देणार नाही’

कालव्यांच्या कामांसाठी निधीची मागणी

शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करण्याची मागणी

— पत्रकार राजेंद्र सालकर

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या