जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपला मिळावे; अंतिम निर्णय फडणवीसांचा! विवेक कोल्हेंचे सूचक विधान

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपला मिळावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. बँक चालवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याने सर्वसामान्यांना मान्य होईल, असा निर्णय होईल, अशी अपेक्षा भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राजकीय चर्चेला वेग आला आहे.

सहकारात एकत्र, इतर निवडणुकांत स्वतंत्र!

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या