ग्रामीण भागातील धनश्रीची जर्मनीत भरारी; एम.एस.साठी संपूर्ण शिष्यवृत्ती

युनिव्हर्सिटी ऑफ सारलँडमध्ये प्रवेश; निवास, प्रवास व भोजनाचा खर्च विद्यापीठाकडून, महिन्याला सुमारे एक लाखांचे स्टायपेंड

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

कोपरगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि कर्तृत्वाची कमतरता नसते. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास हे विद्यार्थी जागतिक स्तरावरही आपली क्षमता सिद्ध करू शकतात, याचा प्रत्यय संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी धनश्री प्रणील चौधरी हिच्या यशातून आला आहे. धनश्रीची जर्मनीतील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ सारलँड येथे एम.एस. पदव्युत्तर शिक्षणासाठी संपूर्ण शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे.

तैवानमधील संशोधन अनुभव ठरला महत्त्वाचा

संजीवनीतर्फे धनश्रीचा गौरव

चौकट : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘रूरल टू ग्लोबल’

धनश्रीची जर्मनीतील विद्यापीठात संपूर्ण शिष्यवृत्तीसह झालेली निवड हे या प्रयत्नांचे फलित असल्याचे संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी सांगितले.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या