ग्रामपंचायतींच्या पाणी योजनांची वीजबिले माफ करा; आ. विवेक कोल्हे यांचे ग्रामविकासमंत्र्यांना पत्र

कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठ्यासह सौरपंपासाठी १० टक्के अनुदानाची मागणी

कोपरगाव वृत्तवेध ऑनलाईन : राजेंद्र सालकर

कोपरगाव : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरी, बोअरवेल आणि विद्युत पंपांची वीजबिले संपूर्ण माफ करावीत. तसेच या योजनांना कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठा करून शेतकऱ्यांप्रमाणे केवळ १० टक्के अनुदानावर सौरपंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम

धोत्रेसह ग्रामपंचायतींची मागणी

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या