माजी IPS अधिकारी किरण बेदी यांनी घेतले साईसमाधीचे दर्शन; संस्थानकडून सत्कार



शिर्डी : देशाच्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईसमाधीसमोर त्यांनी भक्तिभावाने प्रार्थना करत साईंचे आशीर्वाद घेतले.


दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी किरण बेदी यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.

👍 बातमी आवडली? शेअर करा | 💬 प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा | 📲 ताज्या अपडेटसाठी ‘वृत्तवेध’सोबत जोडलेले रहा.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या