दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक शेतीची जोड गरजेची; कर्मवीर कृषी महोत्सवातून तंत्रज्ञानाची दिशा

कोपरगाव : चालू वर्षी दुष्काळामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असून पुढील सहा ते आठ महिने शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत. अशा परिस्थितीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतीला विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

‘प्रीसिजन फार्मिंग’चा वापर वाढविण्याचे आवाहन

‘जमिनीचे बांध नव्हे, नात्यांचे बांध टिकवा’

कर्मवीर काळेंच्या विचारांना कृषी महोत्सवातून आदरांजली

वृत्तवेध फार्मुला

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या