कोपरगाव शहरातील विकासकामांसाठी ८८ लाखांचा निधी; रस्ते, विरंगुळा केंद्रे आणि मंदिरांच्या सभामंडपांची कामे

कोपरगाव : शहरातील विविध नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी राज्य शासनाने ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ७८ लाख रुपये, तर मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा-रस्ता अनुदान योजनेंतर्गत १० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये विरंगुळा केंद्रे, रस्ता विकास आणि धार्मिक स्थळांवरील सभामंडपांची कामे करण्यात येणार आहेत.

कोणत्या कामांसाठी किती निधी?

वृत्तवेध फार्मुला

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या