“समताच्या सोने तारण व्यवसायवाढीला १०० कोटींचे बळ; एनसीडीसीकडून निधी मंजूर”

कोपरगाव : भारतीय राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी)च्या माध्यमातून समता नागरी सहकारी पतसंस्थेला १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीचे पत्र एनसीडीसी, पुणेचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांच्या हस्ते समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाला देण्यात आले. मंजूर निधीचा प्रामुख्याने सोनेतारण कर्जवाटपासाठी वापर करण्याचे नियोजन असल्याचे संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले.

ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘वृत्तवेध’ला नियमित भेट द्या.

इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

ताज्या बातम्या